Sonali Patil | ‘बिग बॉस’मधील सोनाली अभिनय क्षेत्रात येण्याआधी करत होती हे काम | Bigg Boss Marathi 3

2021-09-25 1

बिग बॉसच्या घरातील अभिनेत्री सोनाली पाटीलच्या आयुष्यातील एक खासगी गोष्ट आता समोर आली आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी सोनाली एका वेगळ्या क्षेत्रात देखील काम करत होती. आणि क्षेत्र आहे शिक्षकाचं. होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच सोनाली एक शिक्षिका सुद्धा आहे. ती एक शिक्षिका असून तिने एका सिनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून ओळख तयार होण्याआधी सोनालीची शिक्षिका म्हणून सर्वांत आधी ओळख तयार झाल्याचं आता समोरं आलंय. Snehal vo
#SonaliPatilInterview #SonaliPatilSerial #SonaliPatilMovie
#SonaliPatilBiggBossMarathiSeason3 #BiggBossMarathiSeason3 #BiggBossMarathi
# BiggBossMarathiHouse
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires